RegisterNow-mr - yogacoachpradnyabasmatkar.in
Flat Preloader Icon

 Pranayam -Breathing Technique

वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून शिकण्याची संधी

5 दिवसात प्राणायामचे 5 प्रकार शिका !!!

Date: 24 July to 28 July
Time: Morning 9 am to 9:40 am-Join on
 zoom

Pradnya Basmatkar is an experienced yoga practitioner , she is highly regarded by her clients. with over

3 years of expertise. 

500+ positive reviews

trained over 1000 students

 she is skilled in various yoga styles. 

 

प्राणायम योग्य पद्धतीने केल्यास तुमचे संपूर्ण व्यक्तित्व transform (ट्रान्सफॉर्म) होऊ शकते.
प्राणायामाच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीर आणि मनात असलेले सगळे रोग दूर करू शकता.

  • तुम्हाला वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन समजून घेऊन प्राणायाम शिकण्याची इच्छा आहे का?
  • तुम्हाला तुमचे आयुष्य निरोगी आणि ऊर्जासंपन्न करायचे आहे का?
  • तुम्ही तुमच्या शारीरिक किंवा मानसिक व्याधीमुळे आत्मविश्वास हरवून बसलाय का?
  • तुम्ही तुमच्या शारीरिक किंवा मानसिक आजारामुळे घाबरले आहात का?

काळजी नसावी…घेऊन आलोय खास तुमच्यासाठी Pranayam : Breathing Technique कोर्स!!
चला तर मग जॉइन करा.फक्त Rs.199 मध्ये.

शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर करण्यासाठी..
प्राणायाम अभ्यास सुरू करूया ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी!!!

आपल्या सर्व शारीरिक आणि मानसिक व्याधींना दूर करणारा Pranayam : Breathing Technique Course

आयुष्याला कलाटणी देणारा फक्त पाच दिवसांचा सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा ऑनलाइन कोर्स मराठी भाषेत!!!

मराठी भाषेतून पहिल्यांदाच

Join My 5 Days Super Pranayam : Breathing Technique

Pradnya Basmatkar

Brief introduction of Pradnya Basmatkar

Pradnya Basmatkar is Post Graduate in Software engineering. She believes in healthy life style and so help others to achive their health goals though Yogic lifestyle.

Pradnya is Certified Medical YogTherapist

Pradnya is Certified Yoga Shikshika 🧘‍♀️

Also completed Yoga Pravesh 🧘‍♀️course from Nashik Yoga Vidhyapeeth.

Her top certifications include👇

1. Certified in food and nutrition. Holistic Nutritionist.

2. Certified in Power yoga

3. Certified in Pranayam and Detox methods

4. Certified in herbal medicine

5.Certified in Nabhi Santulan

6.Certified in Home Remedies

6.Certified in Flower Remedies

She is helping many of her yoga students from accross the globe 🌎 (India, USA, Australia, Japan, Malaysia, Singapore, Kuwait) from couple of years to achieve their health Goals.

Agenda of Pranayam Course

Day-1
दीर्घश्वसन ( for relaxation of mind) and
भस्त्रिका ( for absorption power of your body) with ample of practise

Day-2
कपालभाती ( for Diabetes | cholesterol | BP | PCOD | Stress | Weight Loss | Fat Loss)
+ practise of Day#1 paranayams

Day-3
अनुलोम विलोम ( नाडीशुद्धीसाठी | Activation of Right Brain & Left Brain with positive energy)
+ practise of Day#1 & Day#2 paranayams

Day-4
भ्रामरी ( for concentration | mental health)
+ practise of Day#1, Day#2 & day#3 paranayams

Day-5
शीतकारी ( for beauty ) with ample of practise
+ practise of Day#1, Day#2, Day#3 & Day#4 paranayams

Feedbacks from
Pranayam Event

Register for Pranayam breathing technique course today!

Are you struggling with these problems???
(तुम्ही या समस्यांशी झगडत आहात का?)

1. ऋतुबदलानुसार तुम्ही सारखे आजारी पडता का?
2. तुमची इम्युनिटी पॉवर कमी झाली आहे का?
3. तुम्हाला शांत झोप लागत नाही का?
4. तुम्हाला पचनाचे त्रास आहेत का?
5. एसिडिटीचा त्रास आहे का?
6. मन स्थिर आणि एकाग्र करू शकत आहेत का?
7. मनात अति विचार येतात का?
8. मनात निगेटिव्ह विचार येतात का?
आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू यातून बाहेर येण्यासाठी.

प्राणायामाचे फायदे
  • प्राणायाम केल्याने शरीर सुदृढ व निरोगी राहते व मेद कमी होतो.
  •  स्मरणशक्ती वाढते व मनोविकृती दूर होतात.
  •  श्वसन संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
  •  शरीरातील नाड्या शुद्ध होतात.
  • पचन संस्था,पोट आतडे, यकृत व मुत्राशय हे सर्व अवयव कार्यक्षम बनतात.
  • जठराग्नी प्रदीप्त होतो.
  • शरीर सुदृढ बनते.
  •  प्राणायाम करणारी व्यक्ती रोगमुक्त दीर्घायुषी व शक्तिशाली बनते.
  • आध्यात्मिक शक्ती वाढते.मन सदैव आनंदी आणि उत्साही राहते तसेच मनाची एकाग्रता वाढते.
  •  फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
  •  प्राणायामाने मनावरील ताण कमी होतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.

Batch timings -

Morning

6:15 to 7:15am

7:30 to 8:30am

Evening 

4:15 to 5:15pm

 

You can also Join Us for daily yoga classes

Privacy Policy

Refund

Terms & Conditions

Shipping

Contact Us